महासम्राट बळीराजा रथयात्रा

महासम्राट बळीराजा रथयात्रा

महासम्राट बळीराजा रथयात्रा राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामूहिक बळीराजा उत्सव साजरा करा, महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय दि. 11 / १० / २०२५ ते दि. १4 / १० /२०२५ तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी ते शिवतीर्थ उमरी लाखोंच्या उपस्थितीत वंदनीय तुकडोजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून शुभारंभ, शुभहस्ते - राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज मा. खा. बळवंतजी वानखेडे, मा.आ. संजयजी खोडके, मा.आ. यशोमती ताई ठाकूर, मा.आ. श्री. बच्चू कडू, मा.आ. सुलभाताई खोडके, मा.आ. श्री राजेशजी वानखेडे , श्री.रविंद्रजी शिंदे, श्री. प्रेमकुमारजी बोके


पहिला टप्पा जिल्हे : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर